बायको म्हणत असते घरी कायतरी partime उद्योगधंदा करा. प्रत्यक्ष असा वेळ भेटत नाही पण प्रयत्न चालू असतात कि काहीतरी कसा तरी वेळ काढून काही तरी लिहाव. आज ऑफिस मध्ये काम नव्हत. विचार केला कि काहीतरी सुरुवात करावी. मग मनात आल कि का नाही मराठीतुनच सुरुवात करावी. अगदी १५ वर्ष झाली असणार मराठी लिहून सोडून. पण विद्यानाने इतकी प्रगती केली आहे कि आज ऑफिस मध्ये बसल्या बसल्या इंलीश keyboard वर टाईप केल की आपोआप मराठी लिहिला जातं. आज जास्त काही लिहित नाही. विचार करतोय काहीतरी मार्ग काढण्याचा कि जेणे करून ब्लॉग चा वापर करून आपले विचार या जगासमोर मांडता येतील.
No comments:
Post a Comment