Thursday, December 6, 2012

तलाश: एक शोध कल्पनेपलीकडच्या वास्तविक्तेचा

तलाश हा एक सस्पेन्स चित्तथरारक उत्कंठावर्धक सिनेमा आहे. जरी हा सिनेमा प्रेक्षकांच्या  मनावर तसा राज करणारा नसला तरी दिग्दर्शक रीमा काग्टी ने काळजी घेतली आहे कि तो कसा रुपेरी पाड्यावर उत्तमपणे साकारला जाईल. हा सिनेमा  मुंबई चा एक काळा भाग दर्शवितो ज्यात विविध प्रकारच्या रंगाचा वापर अगदी बघण्यासारखा आहे. तलाश हास साधाराने पणे मुंबईचं रात्रीचं जीवन, झोपडपट्टी वस्ती,  अपघातांची दृश्यं, वेश्या वस्तीतलं चित्रीकरण या सर्वांचा अगदी बारकाई ने निरीक्षण करून घेतो. 


...(Note: लिहिण चालू आहे  )

No comments:

Post a Comment